{
  "village_code": "273400030420750000",
  "village_name": "आळते",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11941,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:58:53Z",
  "surveys": [
    "360",
    "361/1",
    "361/2",
    "362",
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कावि/1432/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nबाजूस दाखल केले जमीनीचे खातेदार बापुसाहेब बाबुराव ठोंबरे रा. आळते ता. हातकणंगले यांनी तहसिदार हातकणंगले यांचेकडे फेरफार क्रमांक 6338 नुसार गट नं 360. 361/1. 361/2. 362 व 364 चे 7/12 पत्रकी इतर अधिकारा मध्ये नमुद असलेली 1.राजाक्का महादेव करे 2.शुभांगी बाळासाहेब कारंडे असणारे बहिणींचे वारस यांची नावे 7/12 चे भोगवटादार सदरी घेणेबाबत अर्ज केला असून. अर्जदार यांचे मागणीप्रमाणे मा.जमाबंदी आयुक्त व उपसंचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील रा.भु.अ.आ.का४/रा.स./90/2018 दिनांक 07/01/2019 चे परिपत्रकान्वये सुनावणी होऊन तहसिल कार्यालय हातकणंगले यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/1432/2026 दि.29-09-2026 रोजीचे आदेशान्वये 7/12 चे भोगवटादार सदरी 1.राजाक्का महादेव करे 2.शुभांगी बाळासाहेब कारंडे यांची नावे 7/12 चे भोगवटादार सदरी आदेशाने नोंद असे",
  "talathi": "अभिषेक आनंदा पतंगे"
}
