{
  "village_code": "273400030420760000",
  "village_name": "हातकणंगले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:24:09Z",
  "surveys": [
    "1124"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहुन घेणार : हिंदुजा हौसिंग फायनान्स लि., इचलकरंजी\nलिहुन देणार : मोनिका सुनिल साळोखे रा. हातकणंगले गट नंबर/ सर्वे नंबर 1124 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4826 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0286 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनिका सुनिल साळोखे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 10/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू सुभाष शिंदे"
}
