{
  "village_code": "273400030420760000",
  "village_name": "हातकणंगले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18048,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:24:09Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.तुकडे बंदी तुकडे जोड/कावि/८८५,९३२/२०२६\nआदेश दिनांक : 02/09/2026\nमहाराष्ट्र शासनाचे दिनांक ०४/११/ २०२५ SOP प्रमाणे व (राजपत्रा) शासन निर्णय नुसार मा उपविभागीय अधिकारी इचलकरंजी विभाग इचलकरंजी यांच्या कडील आदेशानुसार\nलिहून देणार - रामचंद्र दत्तात्रय खानावळे गट क्र 242 मधील क्षेत्र हे.आर.चौ.मी १.१६५० पैकी क्षेत्र ०.०२०० आर चौ मी हे\nलिहून घेणार - हणमंत गणपती माने यांना दुय्यम निबंधक हातकणंगले यांच्याकडील दस्त क्र. २४६४ दि ०५/१२/१९८५ प्रमाणे खरेदी दिल्याने अर्ज व दस्ताची प्रत आदेश दिल्याने ७/१२ पत्रकी नाव दाखल केले असे.",
  "talathi": "राजू सुभाष शिंदे"
}
