{
  "village_code": "273400030420760000",
  "village_name": "हातकणंगले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18063,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:24:09Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nफेरफाराचा प्रकार : अनोंदणीकृत\nमाहिती मिळालेचा;दिनांक : २१/१०/२०२६\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक: रे.क.नं २७९/२०२६\nआदेश दिनांक : १२/१०/२०२६\nबाजूस दाखल अर्जदार प्रशांत कुमार पाटील वादी सुजाता मोहन मगदूम प्रतिवादी कुमार बापू पाटील ,प्रशांत कुमार पाटील,, सचिन कुमार पाटील रा. इचलकरंजी ता. हातकणंगले यांनी मौजे हातकणंगले येथील गट क्र.93 क्षेत्र ०.९५६१ आर चौ. मी बाबत मा. दिवाणी न्यायालय क सत्र इचलकरंजी यांच्या कडील तडजोड हुकुमनामा नोंद होऊन मिळणेबाबत अर्ज केल्याने मा. दिवाणी न्यायालय क सत्र इचलकरंजी यांच्या कडील रे. क.नं २७९ /२०२६ दि १२/१०/२०२६ अन्वये वादी सुजाता मोहन मगदूम प्रतिवादी कुमार बापू पाटील ,प्रशांत कुमार पाटील, सचिन कुमार पाटील यांच्यात सदर जमिनी बाबत तडजोड झालेने गट क्र 93 चे वाटप पुढील प्रमाणे-\n१. प्रशांत कुमार पाटील यांचे हिस्सेस आलेले क्षेत्र ०.४७८१ आर. चौ. मी\n२. सचिन कुमार पाटील यांचे हिस्सेस आलेले क्षेत्र ०.४७८0 आर. चौ. मी\nअसे तडजोड हुकुमनामा अन्वये ७/१२ पत्रकी नोंद केले असे",
  "talathi": "राजू सुभाष शिंदे"
}
