{
  "village_code": "273400030420770000",
  "village_name": "बिरदेववाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1375,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:36:06Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर, हडपसर शाखा तर्फे अधिकारी श्री. ओंकार हिंदुराव म्हेतर\nगहाणखत लिहुन देणार : आनंदा धोडिराम गोरे रा. बिरदेववाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6704-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 क्षेत्र 0.3450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा धोडिराम गोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार श्री समर्थ डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा. प्रविण आनंदा गोरे (खाता क्रमांक :- 28) ,",
  "talathi": "अभिषेक आनंदा पतंगे"
}
