{
  "village_code": "273400030420780000",
  "village_name": "लक्ष्मीवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:40:58Z",
  "surveys": [
    "151/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल अर्जदार / खातेदार नाना गोविंद कांबळे , सुरेश रमेश कांबळे , प्रकाश रमेश कांबळे भीमराव रमेश कांबळे लक्ष्मी रमेश कांबळे, इंदुमती शामू कुरणे, कृष्णात शामू कुरणे व अर्जुन शामू कुरणे रा. लक्ष्मीवाडी ता. हातकणंगले मौ. लक्ष्मीवाडी येथील गट क्र १५१/२ क्षेत्र हे ३.१००० आर भोगावटा वर्ग २ मधून भोगावटा वर्ग १ करणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांच्याकडे अर्ज केल्याने मा. अपर जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांच्या कडील आदेश क्र.कार्या-८/आरटीएस/एसआर/०८/२०२६ दि २२/१०/२०२६ आदेशान्वये मौ. लक्ष्मीवाडी येथील गट क्र १५१/२ क्षेत्र हे ३.१००० आर भोगवटा वर्ग १ मध्ये रुपांतरीत करून इतर अधिकारात नाना गोविंद कांबळे वै ७ बाबत क्षेत्र ३.१००० आर चौ मी १ ते २ अटीस पात्र राहून भोगवटा वर्ग २ मधून भोगवटा वर्ग १ असे ७/१२ पत्रकी इतर अधिकारात नोंद केले असे.",
  "talathi": "अभिषेक आनंदा पतंगे"
}
