{
  "village_code": "273400030420800000",
  "village_name": "शिरोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 32735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:18:45Z",
  "surveys": [
    "35/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nसुकूमार देवाप्पा गुमताज रा. (खाता क्रमांक10084) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0229 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरुपाली अशोक उथळे , (खाता क्रमांक :-16357)गट/सर्व्हे क्रमांक 35/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2217/2021 दिनांक 22/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली सदरची नोंद हि मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे अधिनियम 1947 , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 2017 ,चे 7 सप्टेंबर 2017 रोजीची अधिसूचना महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्र 10 , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लागत मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp No.1333447) दि 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद का र्यपद्धती नुसार घेण्यात आली असे सोबत मा उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र तुकादेबंदि तुकडे जोड /एस आर /1062/2026 दि 29/09/2026 व सहायक संचालक नगर रचना कोल्हापूर यांचे कडील जा क्र को ना क्षे वि प्रा /झो .दा व भा .न /कलम -15 (1 )/मंजूर /2249 दि 23/09/2026 झोन दाखला आलेवरून नोंद घेण्यात आली असे\n.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेश सूर्यवंशी"
}
