{
  "village_code": "273400030420800000",
  "village_name": "शिरोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 32772,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:18:45Z",
  "surveys": [
    "36/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सास्का नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,शिरोली (पु.) शाखा छत्रपती शिवाजी नगर यादववाडी शिरोली(पु.) ता.हातकणंगले जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : रशिद हाजीलाल जालगिरी ,शब्बीर मुबारक शेख रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6622-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/7 क्षेत्र 0.0503 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रशिद हाजीलाल जालगिरी ,शब्बीर मुबारक शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nस्वालिहा शब्बीर शेख - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 8603) ,\nउमर शब्बीर शेख- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 8603) ,",
  "talathi": "महेश सूर्यवंशी"
}
