{
  "village_code": "273400030420800000",
  "village_name": "शिरोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 32793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:32:33Z",
  "surveys": [
    "47/7/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nहिब्बा नामा :-\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार अलीमूनिशा मुश्ताक खान यांनी क्षेत्र 0.0074 आर क्षेत्र मुस्लीम शरियत कायदा प्रमाणे सलीमून निशा अब्दुल रोउफ सिद्दिकी यांची मान्यता घेऊन अब्दुलरहीम अब्दुलमजीद सिद्दिकी यांना मे नोटरी पब्लिक सो कोल्हापूर यांचे समोर रजी न 410/26 दि 13/10/2026 दिले बाबतचा अर्ज आलेवरून हिब्बा लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "महेश सूर्यवंशी"
}
