{
  "village_code": "273400030420800000",
  "village_name": "शिरोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 32797,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:42:40Z",
  "surveys": [
    "595/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 378\nआदेश दिनांक : 06/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार सतीश द्वारकादास नयनवाणी व सुरेश द्वारकादास नयनवाणी यांचे क्षेत्रापुर्ता इतर अधिकार क्षेत्रात दाखल असलेला नागरी जमीन कमाल धारणा कायदा 1976 अहस्तांतरणीय शेरा कमी करणेकामी मा अपर जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (ना ज क धा )कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र युएलसी/आरआर/378/2026 दि 06/10/2026 आलेवरून खातेदार यांचे क्षेत्रापुर्ता शेरा कमी करणे बाबत नोंद दाखल केली असे",
  "talathi": "महेश सूर्यवंशी"
}
