{
  "village_code": "273400030420810000",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:30:50Z",
  "surveys": [
    "420/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nदि ०३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र सुधारित अध्यादेशनुसार कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमाधीन करण्यात येईल अशी तरतूद असल्याने सदरचे तुकडा खरेदी क्षेत्र विनामूल्य नियमाधीन करणेस पात्र असल्याने\nलिहुन देणार:-\nबाळासो शिवलिंग लंबे म.वा. शुभम सुदेश लंबे ,शोभा सुदेश लंबे ,सृष्टी पारिजात नवाळे - - -रा. नागांव(खाता क्रमांक6221) यांचे गट/सर्व्हे क्रमांक420/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3106 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसावित्री जक्काप्पा मोरे , (खाता क्रमांक :-417414)गट/सर्व्हे क्रमांक 420/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1252 दिनांक 14/05/1990 प्रमाणे रक्कम रुपये 8500 घेऊन खरेदी दिली. फेरफार क्र. ८३४५ ने नाव दाखल झालेने इतर अधिकारातील सावित्री जल्लाप्पा मोरे यांनी 0.01.3 जमीन घेतली आहे (207)७/१२ पत्रकी इतर अधिकारातून कमी केले असे.",
  "talathi": "श्रध्दा सदानंद अंबपकर"
}
