{
  "village_code": "273400030420810000",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8389,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:30:50Z",
  "surveys": [
    "696"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या नागांव ता हातकणंगले जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल रामअवद मिश्रा रा. नागांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6547-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 696 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल रामअवद मिश्रा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रध्दा सदानंद अंबपकर"
}
