{
  "village_code": "273400030420840000",
  "village_name": "हेरले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:28:36Z",
  "surveys": [
    "851",
    "880"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : जवाहर नागरी सह पतसंस्था हेर्ले\nलिहुन घेणार : निलेश बापू स्वामी\nयांनी सर्व्हे क्रमांक 880 वर फेरफार क्रमांक 9411 ने घेतलेला बोजा जवाहर नागरी सह पतसंस्था हेर्ले यांचा बोजा मलगोंडा पाटील बाबत र रु ३,००,०००- नोंद.\nसर्व्हे क्रमांक 851 वर फेरफार क्रमांक 9874 ने घेतलेला बोजा मलगोंडा पाटील यांनी जवाहर पतसंस्था शा हेरले यांच्याकडून र रु ३००००० इतके कर्ज घेऊन बोजा नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन विलासराव चांदणे"
}
