{
  "village_code": "273400030420840000",
  "village_name": "हेरले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:28:36Z",
  "surveys": [
    "1089/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : श्री जयभवानी अर्बन को -ऑप क्रेडीट सोसायटी लि.पेठ, ता हातकणंगले\nलिहुन देणार : समीर सिकंदर जमादार रा. हेरले गट नंबर/ सर्वे नंबर 1089/9 यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 113 दिनांक 05/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.9320 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर सिकंदर जमादार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 269 दिनांक 05/01/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन विलासराव चांदणे"
}
