{
  "village_code": "273400030420840000",
  "village_name": "हेरले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:28:36Z",
  "surveys": [
    "1/1/ब/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत :- बाजूस दाखल केले हेरले ता.हातकणंगले येथील जमिनीचे खातेदार विनायक श्रीपाल खोत व विजय श्रीपाल खोत यांनी दिले वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.एस.14/2161816/प्र.क्र..458/ल-6 मंत्रालय मुंबई 400032 नुसार लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सादर केलेले प्रतिज्ञापत्र दिलेवरून, खातेदार विनायक श्रीपाल खोत यांच्या पत्नी अश्विनी विनायक खोत व विजय श्रीपाल खोत यांच्या पत्नी लक्ष्मी विजय खोत यांचे नाव 7/12 पत्रकी सहहिस्सेदार म्हणून लावणेकामी नोंद घेतली असे.",
  "talathi": "सचिन विलासराव चांदणे"
}
