{
  "village_code": "273400030420840000",
  "village_name": "हेरले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:28:36Z",
  "surveys": [
    "427/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nचूक दुरुस्ती :- बाजूस दाखल केले मौजे हेरले येथील गट क्र.427/अ बाबत यापूर्वीचा मंजूर फेरफार क्र.13997 ने खरेदी ची नोंद घेणेत आलेली होती. सदर नोंदीमध्ये लिहुन देणार:- अरुणा अरविंद भोसले, वरद अरविंद भोसले अपाक आई अरुणा,उज्वला रविद्र भोसले, श्रवण अरविंद भोसले अपाक आई अरुणा, स्वर्णिमा अरविंद भोसले अपाक आई अरुणा यांनी लिहुन घेणार : क्षितिजा प्रकाश नाईक यांना गट/सर्व्हे क्रमांक 427/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2303 दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली. सदर नोंद मंडळ अधिकारी भाग हेरले यांनी मंजूर केली आहे. परंतु खरेदी देणार क्षितिजा प्रकाश नाईक यांचे नाव खरेदी देणार यांचे खाते मध्ये समविष्ट झालेले आहे, ते कमी करून नोंद करनेकामी चूक दुरुस्ती नोंद घेतली असे.",
  "talathi": "सचिन विलासराव चांदणे"
}
