{
  "village_code": "273400030420840000",
  "village_name": "हेरले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14343,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:28:36Z",
  "surveys": [
    "852"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वतन/एस आर/20/2026\nआदेश दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार संदिप आण्णासो हणमंत व इतर 2 यांनी हेरले येथील गट नं. 852 मधील क्षेत्र 1.1350 हे आर हे आर क्षेत्र भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 रुपांतर करून मिळणेबाबत मा. तहसिलदारसो हातकणंगले यांचेकडील आदेश क्र.वतन/एस आर/20/2026 दि. 29/10/2026 रोजीचा आदेश झालेने गट नं. 852 मधील संदिप आण्णासो हणमंत व इतर 2 यांचे क्षेत्र 1.1350 हे आर हि जमीन भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत झालेने 7/12 चे इतर हक्कात नोंद घेतली असे.",
  "talathi": "सचिन विलासराव चांदणे"
}
