{
  "village_code": "273400030420840000",
  "village_name": "हेरले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14344,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:44:22Z",
  "surveys": [
    "971"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा-ताराबाई पार्क कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय दत्तात्रय थोरवत ,अनिकेत दत्तात्रय थोरवत ,अमृता वैभव मोरे ,नंदा दत्तात्रय थोरवत रा. हेरले यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6945-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 971 क्षेत्र 0.0162 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय दत्तात्रय थोरवत ,अनिकेत दत्तात्रय थोरवत ,अमृता वैभव मोरे ,नंदा दत्तात्रय थोरवत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन विलासराव चांदणे"
}
