{
  "village_code": "273400030420850000",
  "village_name": "माले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5075,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:54:22Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक लि.शाखा - हातकणंगले - कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : शिवराज सिद्धू खोत रा. माले यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6517-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराज सिद्धू खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे.खोत डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा मोहिनी शिवराज खोत - कर्जदार (खाता क्रमांक :- 1658) ,",
  "talathi": "साजीदाबी कादर नायकवडे"
}
