{
  "village_code": "273400030420850000",
  "village_name": "माले",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T14:20:07Z",
  "surveys": [
    "397/अ",
    "397/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया रुकडी\nलिहून घेणार : प्रताप श्रीपतराव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 397/अ तपशिल : प्रतापराव पाटील बाबत बँक ऑफ इंडिया शाखा रुकडी चा र.रु.३०००००/-बोजा नोंद - 3622\nसर्व्हे क्रमांक : 397/ब तपशिल : प्रताप पाटील बाबत बँक ऑफ इंडिया शाखा रुकडी चा र.रु.३०००००/-बोजा नोंद - 3622\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया रुकडी यांचेकडील पत्र RUK/ADV/26-27 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजीदाबी कादर नायकवडे"
}
