{
  "village_code": "273400030420860000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-07",
  "objection_until": "2026-09-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:55:31Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nफेरफाराचा दिनांक : 07-08-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07-08-2026\nखरेदी देणार :- पोपटराव रामराव शिंदे मयत वारस प्रेमलता पोपटराव शिंदे , तेजस्विनी रणजितसिंह राजेभोसले ,सुरजित पोपटराव शिंदे ,सत्यजित पोपटराव शिंदे\nखरेदी घेणार :- शंकर बचाराम इंगवले\nमौजे मुडशिंगी येथील जमीन गट नं. 221 वरील खातेदार पोपटराव रामराव शिंदे मयत वारस प्रेमलता पोपटराव शिंदे , तेजस्विनी रणजितसिंह राजेभोसले ,सुरजित पोपटराव शिंदे ,सत्यजित पोपटराव शिंदे यांच्या एकूण क्षेत्र 0.17 आर पैकी 0.10 आर क्षेत्र त्यांनी खरेदी घेणार शंकर बचाराम इंगवले यांना दुय्यम निबंधक हातकणंगले यांचे कडील दस्त क्र. १११९ दि 2/05/१९८९ प्रमाणे र रु ३००० /- घेऊन खरेदी दिली .सोबत चूक दुरुस्ती लेख क्र १६९४ दि 12/07/१९८९ जोडला असे.",
  "talathi": "अश्विनी शांताराम मगदुम"
}
