{
  "village_code": "273400030420860000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:55:31Z",
  "surveys": [
    "460"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026\nलिहून देणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लिमिटेड ,रेंदाळ\nलिहून घेणार : विजय वसंत इंगवले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 460 तपशिल : रेंदाळ सह बँक शा शाहुपुरी कोल्हापूर बोजा र रु 200000 विजय इंगवले बाबत - 3574\nरेंदाळ सह.बँक लि.रेंदाळ चा विजय वसंत इंगवले बाबत र.रु.९०००००/-बोजा नोंद - 4018\nदिनांक 09/09/2019 रोजी आबासाहेब पाटील रेंदाळ सह.बँक लि रेंदाळ चा विजय वसंत इंगवले यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 4325\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लिमिटेड ,रेंदाळ यांचेकडील पत्र KOP/26/2026-2027/29 दि.18/09/२०२६ वसह दुय्यम निबंधक करवीर क्र.२ यांच्या कडील रिकन्व्हेअन्स दस्त क्र.5913/2026 दि.21/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजीदाबी कादर नायकवडे"
}
