{
  "village_code": "273400030420860000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:55:31Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nलिहून देणार : माऊली नागरी सहकारी पत संस्था मर्यादित शिरोली\nलिहून घेणार : विनोद भुपाल खोत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : स्थावर मिळकत जप्ती हुकुम :-मा. विशेष वसुली अधिकारी द्वारा माऊली नागरी सहकारी पत मर्या शिरोली विनोद भूपाल खोत व इतर 2 यांचे हि वर र रु 581891 /- चा स्थावर मिळकत जप्ती हुकुम दाखल केला असे. - 5095\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली नागरी सहकारी पत संस्था मर्यादित शिरोली पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्रमांक 29/2026-27 दिनांक 6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजीदाबी कादर नायकवडे"
}
