{
  "village_code": "273400030420860000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5119,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:39:37Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वडगाव सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वडगाव\nगहाणखत लिहुन देणार : विजयकुमार तुकाराम सांवत रा. मुडशिंगी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6988-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार तुकाराम सांवत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुषमा विजय सावंत - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 454) ,",
  "talathi": "साजीदाबी कादर नायकवडे"
}
