{
  "village_code": "273400030420880000",
  "village_name": "अतिग्रे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9456,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:58:27Z",
  "surveys": [
    "576"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑ.क्रेडीट सोसायटी लि.जयसिंगपूर\nगहाणखत लिहुन देणार : सौरभ श्रीकांत सगरे रा. अतिग्रे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6782-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3684000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 576 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ श्रीकांत सगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3684000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमोनिका सौरभ सगरे - कर्जदार (खाता क्रमांक :- 13182) ,",
  "talathi": "विना सुभाष कांबळे"
}
