{
  "village_code": "273400030420890000",
  "village_name": "माणगांववाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2119,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:16:01Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लि शाखा इचलकरंजी\nगहाणखत लिहुन देणार : राघवेंद्र तात्यासो हावळ रा. माणगांववाडी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7401-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258 क्षेत्र 0.0361 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राघवेंद्र तात्यासो हावळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे वैभवरत्ना यार्न्स प्रा.लि तर्फे संचालक राघवेंद्र तात्यासो हावळ-कर्जदार (खाता क्रमांक :- 6193) ,\nरत्ना राघवेंद्र हावळ (खाता क्रमांक :- 6193) ,",
  "talathi": "ऐश्वर्या शिवाजी ढेरे"
}
