{
  "village_code": "273400030420900000",
  "village_name": "माणगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10509,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:53:31Z",
  "surveys": [
    "738/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी\nआदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/अपिल/217/2025\nआदेश दिनांक : 06/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार नितिन शत्रुघ्न सनदी ,रेखा शत्रुघ्न सनदी ,विष्णू उर्फ शितल शत्रुघ्न सनदी यांनी तेजस धनपाल गवळी यांना मा.दुय्यम निबंधक हातकणंगले यांचे कडील खरेदी दस्त क्र.6618 दि.29/07/2024 ने खरेदी दिली त्याचा फेरफार क्र.९८७२ ने नोंद घेतली होती ती दि.10/10/2024 रोजी नामंजूर झालेने मा .उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील अपिल दाखल झाले होते त्याचा आदेश क्र.आर.टी.एस/अपिल/217/2025 दि.06/08/2026 आलेने खरेदी घेणार यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "ऐश्वर्या शिवाजी ढेरे"
}
