{
  "village_code": "273400030420900000",
  "village_name": "माणगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10510,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:53:31Z",
  "surveys": [
    "374"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : मा.उपविभागीय अधिकारी इचलकरंजी\nआदेश क्रमांक : क्र.तुकडेबंदी तुकडेजोड/एस.आर/237/2026\nआदेश दिनांक : 19/06/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार बाबासो आपू आळते यांनी बंडू कृष्णा जाधव यांना दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडे दि.22/02/1991 इ. रोजी गट नं. 374 मधील 0.01 हे.आर. जमीन खरेदी दिली होती तो व्यवहार नियामानुकुल केले बाबतचा मा.उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडेजोड/एस.आर/237/2026 दि. 19/06/2026 चा आदेश प्राप्त झालेने नोंद घातली.",
  "talathi": "ऐश्वर्या शिवाजी ढेरे"
}
