{
  "village_code": "273400030420900000",
  "village_name": "माणगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10513,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:15:46Z",
  "surveys": [
    "332"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वातंत्र्य सेनानी कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँक लि.कुरुंदवाड शाखा-हातकणंगले\nगहाणखत लिहुन देणार : राजू संपतराव राजमाने रा. माणगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6906-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 332 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू संपतराव राजमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऐश्वर्या शिवाजी ढेरे"
}
