{
  "village_code": "273400030420900000",
  "village_name": "माणगांव",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:15:46Z",
  "surveys": [
    "396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या.मुंबई ,\nलिहून देणार : अनिल श्रीपाल कागवाडे रा. माणगांव यांनी रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर 396 वर बोजा दाखल करणेबाबत वर्दी अर्ज व मा.जिल्हा व्यवस्थापक मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या.कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./मौआम/कोल्हापुर/२०२६/वर्दी रिपोर्ट /544 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऐश्वर्या शिवाजी ढेरे"
}
