{
  "village_code": "273400030420910000",
  "village_name": "साजणी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6426,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:21:21Z",
  "surveys": [
    "710",
    "711/अ",
    "711/ब",
    "720"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आर टी एस /से.८५/एस आर /०९/२०२६\nआदेश दिनांक : 15/09/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार १. गणपती बाबुराव पाटील २. कृष्णात बाबुराव पाटील ३. दत्तू बाबुराव पाटील हे असून त्यांनी आपले सामाईक कबजे वहिवाटी मध्ये असलेल्या जमिनीचे आपापसात वाटणीपत्र करणे कामी मे. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचे कडे दि. २१/०५/२०२६ ई रोजी अर्ज केलेला होता त्यावर त्यांनी क्र. आर टी एस/से.८५/एस आर /०९/२०२६ दि. १५/०९/२०२६ ई रोजी निकाल दिला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.\nखातेदाराचे नाव गट नंबर वाटणीस गेलेलं क्षेत्र\nगणपती बाबुराव पाटील ७१० ०-४२\nकृष्णात बाबुराव पाटील ७११/अ ०-१४\nकृष्णात व गणपती बाबुराव ७११/ब ०-२७\nपाटील\nदत्तू बाबुराव पाटील ७२० ०-१०\nवरीलप्रमाणे केले वाटणीपत्राची निकालपत्राप्रमाणे ७/१२ पत्रकी अंमलबजावणी केली असे.",
  "talathi": "गजानन आप्पासो माळी"
}
