{
  "village_code": "273400030420920000",
  "village_name": "तिळवणी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-06",
  "objection_until": "2026-08-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:28:47Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-08-2026\nहिब्बानामा:- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पापालाल हसन सनदी हे असून त्यांनी आपल्या जमिनीचा हिब्बानामा करून दिला आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.\nहिब्बानामा लिहून देणार :- पापालाल हसन सनदी\nहिब्बानामा लिहून घेणार :- बाबासो पापालाल सनदी\nएकूण क्षेत्र गट नंबर २२१ पैकी हे १ आर ४८ पॉ. ७५ आकार रु. ०७ पै.०३\nसदरचा हिब्बानामा मे. नोटरी पब्लिकसो नोटरी वकील बाबासाहेब पाटील यांचे समोर दि. ०४/१२/२०२५ ई रोजी नोटरी रजि एस आर नंबर १६३/२०२५ रोजी केला आहे.\nलगत मे.अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचे कडील क्र.हक्कनोंद/कावि/९७८/२०२६ दि. २४/०७/२०२६ ई रोजी हिब्बानामा गाव दफ्तरी नोंद करणे बाबत व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० मधील तरतुदीस अनुसरून व नियमानुसर कार्यवाही करणे बाबत लेखी अवगत केले आहे. त्यानुसार हिब्बानाम्याची नोंद ७/१२ पत्रकी केली असे. ता.म.",
  "talathi": "गजानन आप्पासो माळी"
}
