{
  "village_code": "273400030420920000",
  "village_name": "तिळवणी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5893,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:28:47Z",
  "surveys": [
    "296",
    "297",
    "306"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. गंगा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चंदूर\nगहाणखत लिहुन देणार : कमल रावसो चव्हाण ,कुबेर रावसो चव्हाण रा. तिळवणी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6566-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296, 297, 306 क्षेत्र 0.1550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल रावसो चव्हाण ,कुबेर रावसो चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविलास गुंडा चव्हाण जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,\nराजाराम बाळू पलंगे जामीनदार (खाता क्रमांक :- 2899) ,",
  "talathi": "गजानन आप्पासो माळी"
}
