{
  "village_code": "273400030420930000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19024,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:57:55Z",
  "surveys": [
    "781/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nदिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.क.नं ४८६/२०२२ दिनांक ११/०२/२०२३ आदेश दिनांक : 12/02/2026 तडजोडनामा हुकुमनामाने मे सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हिजन इचलकरंजी यांचे कोर्टात रे.क.नं ४८६/२०२२ दिनांक ११/०२/२०२३ १)आप्पासाहेब शंकर आगलावे रा स्वामी गल्ली इचलकरंजी ता.हातकणंगले वादी विरुद्ध आण्णासाहेब शंकर आगलावे रा स्वामी गल्ली इचलकरंजी ता.हातकणंगले १)विजयमाला आण्णासाहेब आगलावे २)पार्वती आप्पासाहेब आगलावे प्रतिवादी यांचे दरम्यान मौजे रुई येथील गट क्रमांक ७८१/अ मधील क्षेत्र ०.०६८८ आर बाबत वरील रे.क.नं ४८६/२०२२ दिनांक ११/०२/२०२३ नुसार आपसात तडजोड हुकुमनामा झालेनुसार आण्णासाहेब शंकर आगलावे यांना वरील मिळकती पैकी १/३ हिस्सा २४६७ फुटाची (२२९ चौ.मी) मिळकत देणेत आलेली आहे.तसेच आप्पासाहेब शंकर आगलावे यांना वरील क्षेत्रापैकी २/३ हिस्सा ४९३३फुटाची (०.०४५९ चौ.मी) मिळकत वरील तडजोड हुकुमनामानुसार दिली असून त्याप्रमाणे फेरफाराची नोंद केली असे",
  "talathi": "पुजा कृष्णा सावंत"
}
