{
  "village_code": "273400030420930000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19027,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:57:55Z",
  "surveys": [
    "118/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.नं ९७/१२३/जप्ती/झपाटे/२०२६\nआदेश दिनांक : 03/09/2026\nमौजे रुई येथील खातेदार तुकाराम हरी झपाटे यांनी दि इचलकरंजी अर्बन को ऑप बँक लि इचलकरंजी यांचेकडील घेतलेले कर्ज थकीत ठेवलेने बँकेने र.रु ११२०२.४२ साठी गट क्रमांक ११८/अ मध्ये त्यांच्या सामाईक मालकी हिस्यापैकी त्यांचे क्षेत्रावर तबदील करणेस बोजा करणेस हस्तांतरण करणेस मनाई अशी नोंद ७/१२ पत्रकी जप्ती आदेशाची नोंद करणेकामी विशेष वसुली अधिकारी सुभाष बाळ गोंडा पाटील दि इचलकरंजी अर्बन को ऑप बँक लि इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक जा.नं ९७/१२३/जप्ती/झपाटे/२०२६ दिनांक ०३/०६/२०२६ नुसार ७/१२ पत्रकी जप्ती आदेशाची नोंद केली असे",
  "talathi": "पुजा कृष्णा सावंत"
}
