{
  "village_code": "273400030420930000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 19163,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:17:03Z",
  "surveys": [
    "1498"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअधिकारी : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर\nआदेश क्रमांक : क्र./एकत्री/रुई/हात./शु.प.४७/एस.आर.१३१/२६\nआदेश दिनांक : 16/09/2026\nमौजे रुई येथील गट क्रमांक १४९८ मध्ये मा.उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांचेकडील क्रमांक/कॉन/एसआर.१८४/(कोल्हापूर)दिनांक२१/०२/१९६८ नुसार तसेच मा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांचेकडील दि.१६/०९/२०२६ रोजीचे आदेश क्र./एकत्री/रुई/हात./शु.प.४७/एस.आर.१३१/२६नुसार मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम सन १९४७ च्या कलम ३१(अ)अन्वये एकत्रीकरण उताऱ्यामध्ये दुरुस्ती करणेबाबत अंतिम मंजुरी देनेत आले असून त्यानुसार ७/१२ पत्रकी सदर आदेशाची नोंद केली असे",
  "talathi": "पुजा कृष्णा सावंत"
}
