{
  "village_code": "273400030420940000",
  "village_name": "इंगळी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:12Z",
  "surveys": [
    "436",
    "905"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : महावीर सेवा सोसा इंगळी\nलिहुन घेणार : भरत बापू कणिरे ए.पू.\nयांनी सर्व्हे क्रमांक 436 वर फेरफार क्रमांक 2398 ने घेतलेला बोजा बापू कणिरे बा. महावीर सेवा सोसा इंगळी इकरार बोजा र.रु. 18,000/- नोंद\nसर्व्हे क्रमांक 905 वर फेरफार क्रमांक 2732 ने घेतलेला बोजा भरत बापू कणिरे महावीर वि से सो इंगळी इ.करार बोजा नोंद र रू .18,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प़धान नारायण भानसे"
}
