{
  "village_code": "273400030420940000",
  "village_name": "इंगळी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11474,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:12Z",
  "surveys": [
    "115",
    "121",
    "191"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा)श्री पैसाफंड शेतकी सह.बँक लि.हुपरी,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अर्चना अमोल आंबी ,राहुल बाबासो आंबी ,वैजयंती बाबासो आंबी ,श्रद्धा सचिन आंबी ,श्रेया सचिन आंबी ,सायली सचिन आंबी रा. इंगळी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6884-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 121, 191 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना अमोल आंबी ,राहुल बाबासो आंबी ,वैजयंती बाबासो आंबी ,श्रद्धा सचिन आंबी ,श्रेया सचिन आंबी ,सायली सचिन आंबी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प़धान नारायण भानसे"
}
