{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1794"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026बाजूस दाखल केले जमिनीबाबत रियाजअहमद व समीर गुलाब ढालाईत यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1794 एकूण क्षेत्र 1.2700 हे.आर पैकी क्षेत्र 0.0300 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 1112/1994 दि.06/04/1994 अन्वये झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव माननीय अपर तहसील कार्यालय इचलकरंजी येथे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0300 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी मा. अपर तहसील कार्यालय इचलकरंजी यांचा क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/एस.आर./316/2026 दि.16/09/2026 चा शेरापत्र इकडील कार्यालयाकडे प्राप्त झालेने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 पत्रकी नोंद करणेबाबत नोंद केली असे..",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
