{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1089"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026बाजूस दाखल केले जमिनीबाबत रंजना अवघडी रामाण्णा यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1089 एकूण क्षेत्र 0.5800 हे.आर पैकी क्षेत्र 0.0100 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर अनुक्रमे 1166/1996, 1302/2002 व रजिस्टर दस्त नंबर 3555/2007 दिनांक 13/06/2007 ने झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव इकडील कार्यालयाकडे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0100 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 चे ७ सप्टेंबर २०१७ रोजीची अधिसूचना व दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार रंजना अवघडी रामाण्णा यांचे नावाची नोंद होनेकामी सदर नोंद केली असे",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
