{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1064"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 07-10-2026\nलिहुन देणार:-\nअर्चना मनोहर कोडनाईक ,अलका मनोहर कोडनाईक ,तेजस मनोहर कोडनाईक ,मोजेस मनोहर कोडनाईक - - -रा. पट्टणकोडोली(खाता क्रमांक9825) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1064 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपोपट देवगोंडा मोरे , (खाता क्रमांक :-14015)गट/सर्व्हे क्रमांक 1064 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n8) बाजूस दाखल केले जमिनीबाबत पोपट देवगोंडा मोरे यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1064 एकूण क्षेत्र 0.81 हे.आर पैकी क्षेत्र 0.0400 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 6515/2010 दिनांक 15/10/2010 ने झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव इकडील कार्यालयाकडे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0400 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 चे ७ सप्टेंबर २०१७ रोजीची अधिसूचना व दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार पोपट देवगोंडा मोरे यांचे नावाची नोंद होनेकामी सदर नोंद केली असे..",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
