{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1062",
    "31",
    "378",
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार इंद्राबाई भ्र.आदीनाथ ऊर्फ आण्णासो उपाध्ये, माणिक अनंत उपाध्ये, वज्रकुमार आदीनाथ ऊर्फ आण्णासो उपाध्ये, वर्धमान आदिनाथ ऊर्फ आण्णासो उपाध्ये,शकुंतला अशोक उपाध्ये, सरस्वती भरमू उपाध्ये,सुमंगला भुजबली उपाध्ये व जयश्री पोपट उपाध्ये ए.पू.हे असून पैकी सरस्वती भरमू उपाध्ये,सुमंगला भुजबली उपाध्ये, इंद्राबाई भ्र.आदीनाथ ऊर्फ आण्णासो उपाध्ये व माणिक अनंत उपाध्ये यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रजि.क्र.2865/2013 दि.10/05/2013 ने विनामोबदला हक्कसोडपत्र करून देलेने हक्कसोडपत्र लिहून देणार यांची नावे कमी करणेकामी तसेच जयश्री पोपट उपाध्ये यांचे नावे फेरफार क्रमांक 6393 दि.01/02/2000 प्रमाणे ७/१२ पत्रकी ए.पु नोंद करण्यात आली असून सदर ए.पु. कमी करून राजू,सुनील व अर्चना पोपट उपाध्ये यांची नावाची नोंद होनेकामी सदरची नोंद केली असे.",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
