{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1434"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक(दादा) श्री पैसाफंड शेतकी सह बँक लि. हुपरी शाखा- पट्टण कोडोली, तालुका- हातकणंगले\nगहाणखत लिहुन देणार : बाळासो नारायण डबके रा. पट्टणकोडोली यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 2329-2026 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1434 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो नारायण डबके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुनिल दगडू मंगसुळे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 13777) ,\nअश्विनी बाळासो डबके- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 13777) ,",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
