{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1065/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026बाजूस दाखल केले जमिनीबाबत मनोहर देवगोंडा भोजकर यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1065/अ एकूण क्षेत्र 1.0000 हे.आर पैकी क्षेत्र 0.0300 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 917/1999 दिनांक 04/03/1999 ने झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव इकडील कार्यालयाकडे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0300 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 चे ७ सप्टेंबर २०१७ रोजीची अधिसूचना व दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार मनोहर देवगोंडा भोजकर यांचे नावाची नोंद होनेकामी सदर नोंद केली असे",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
