{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1068"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक\nलिहून घेणार : प्रकाश रघुनाथ जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1068 तपशिल : प्रमाणे परशराम रघूनाथ जाधव ,प्रकाश रघूनाथ जाधव यानी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक यांच्या कडुन रक्कम रुपये 2100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14938\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रजि.क्र.3133/2025 दि.12/06/2025 ची सत्यप्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
