{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18106,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1742"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक(दादा) श्री पैसाफंड शेतकी सह बँक लि. हुपरी शाखा- पट्टण कोडोली, तालुका- हातकणंगले\nगहाणखत लिहुन देणार : नारायण सत्याप्पा बेमटे रा. पट्टणकोडोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6625-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1742 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण सत्याप्पा बेमटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसतिश नारायण बेमटे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nसंगीता नारायण बेमटे-मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
