{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18107,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "1257/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकी सह बँक लि. हुपरी\nगहाणखत लिहुन देणार : अंकुश विठ्ठल कावणेकर ,अनंत विठ्ठल कावणेकर ,लहू विठ्ठल कावणेकर रा. पट्टणकोडोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6660-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1257/क क्षेत्र 0.2484 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश विठ्ठल कावणेकर ,अनंत विठ्ठल कावणेकर ,लहू विठ्ठल कावणेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
