{
  "village_code": "273400030420950000",
  "village_name": "पट्टणकोडोली",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18113,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:32:30Z",
  "surveys": [
    "952",
    "954"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस / से.८५ /एसआर/१७/२०२६\nआदेश दिनांक : 29/09/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार प्रकाश रामचंद्र लोहार वगैरे २ हे असून यांनी मौजे पट्टणकोडोली येथील १) गट नं. ९५२ संपूर्ण क्षेत्र ० हे ९८ आर पैकी क्षेत्र ० हे ९८ आर २) गट नं. ९५४ संपूर्ण क्षेत्र २ हे ७६ आर पैकी क्षेत्र ० हे ३७ आर ची जमीन त्यांचे मालकीची व वहिवाटीत असून त्यांनी सदर जमिनीचे विभाजन होवून मिळणेकामी मे.अप्पर तहसीलदार कार्यालय इचलकरंजी येथे दि. 29/०६/२०२६ रोजी अर्ज दाखल केला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने मे.अप्पर तहसीलदार कार्यालय इचलकरंजी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ८५ प्रमाणे क्र.आरटीएस / से.८५ /एसआर/१७/२०२६ दि.29/०९/२०२६ ने आदेश दिला तो खालीलप्रमाणे.\n1) प्रकाश रामचंद्र लोहार यांच्या वाटणीस आलेले गट नं.९५२ क्षेत्र ० हे ३२०० आर व गट नं.९५४ क्षेत्र ० हे १२१२ आर\n2) अशोक रामचंद्र लोहार यांच्या वाटणीस आलेले गट नं.९५२ क्षेत्र ० हे ३४०० आर व गट नं.९५४ क्षेत्र ० हे १३१३ आर\n3) विलास रामचंद्र लोहार यांच्या वाटणीस आलेले गट नं.९५२ क्षेत्र ० हे ३२०० आर व गट नं.९५४ क्षेत्र ० हे १२१२ आर\nयेणेप्रमाणे वरील आदेशाप्रमाणे ७/१२ पत्रकी नोंद होणे कामी सदर नोंद केली असे.",
  "talathi": "रवीशंकर हनुमंत राजगिरवाड"
}
