{
  "village_code": "273400030420960000",
  "village_name": "तारदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 43205,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:27:37Z",
  "surveys": [
    "759/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या.इचलकरंजी तर्फे चेअरमन चंद्रकांत आण्णा पाटील\nगहाणखत लिहुन देणार : महेश गणपती घाटगे रा. तारदाळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6270-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 759/2 क्षेत्र 0.0219 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश गणपती घाटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलादी माधव लाल जाट - सह कर्जदार (खाता क्रमांक :- 10481) ,\nमाधव लाल सोराम जाट - कर्जदार (खाता क्रमांक :- 10481) ,",
  "talathi": "महेश बाबूराव साळवी"
}
