{
  "village_code": "273400030420960000",
  "village_name": "तारदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 43227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:27:37Z",
  "surveys": [
    "640"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.इच, इचलकरंजी\nलिहुन देणार : अनिता गणेश लोणारी रा. तारदाळ गट नंबर/ सर्वे नंबर 640 यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 4969 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता गणेश लोणारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 31/17/269/2026-27 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश बाबूराव साळवी"
}
